Thursday, September 6, 2007

सोबत

मनस्वी अंतरीचे
धुमारे-ताटवे फुलावे
सोबतीला कधी एकटेपणी
शब्द चार असावे !!!

1 comment:

saurabh V said...

मी शब्दांवर प्रेम करणारा माणूस आहे, कदाचित म्हणून कोणी शब्दांबाबत चांगलं लिहिलं की त्या व्यक्तीचा आदर वाटतो.

सहज एकदा सुचंलेलं... तुम्हाला दाद म्हणुन -

वेचता वेचता कधी,
शब्द असे सांडुन जातात,
लाडे लाडे बिलगतात,
कधी मधेच भांडुन जातात. - १


शब्द कधी मधेच,
अचानक खुशीत येतात,
पाठीवरती थाप मारुन,
अलगद मला कुशीत घेतात. - २


सगळी कविता देण्याची काहि जागा नव्हे, तेव्हा इतकि दाद मात्र जरुर घ्यावित.